मिसळ पाव ह्या संकेत स्थळावर आपला अंबाजोगाई दर्शन चा लेख वाचला मला मिसळ्पाव चा अॅक्सेस मिळत नाहीये म्हणुन ब्लॉग वर लिहित आहे.. मी मुळ अंबाजोगाईचाच आहे सध्या अमेरिकेत असतो.. आपण लिहिलेले प्रवास वर्णन वाचुन आनंद झाला... पंचवटी हॉटेल मधे कशाला गेलात :( ऐकुन वाईट वाटले.. आधी सांगीतले असते तर मस्त पै़की ३-४ हॉटेल्स चे नाव पण सांगितले असते (एक माझ्या मित्राचे पण आहे) अॅनीवेज .. तुम्ही सरळ मुंबईवरुन लातुर एक्सप्रेस पकडुन यायला हवे होते .. मुंबई लातुर बाय ट्रेन (८ तास) आणी लातुर - अंबाजोगाई १ तास.. असा सोपा प्रवास आहे.. ईन फॅक्ट लातुर ते मुंबई आता विमान सेवा(रोज १) पण ऊपलब्ध आहे...
असो.. रस्त्यांच्या बाबतीत म्हणाल तर अख्खा मराठवाडा असाच आहे कुठे पण जा .. म्हणुन तर ईथल्या लोकांना व्यायाम करायची गरज भासत नाही.. असो आपण परळी वै. ला रिक्षा ने कशाला गेलात ते कळालेच नाही प्रत्येक १५ मी. नी बससेवा ऊपलब्ध आहे.. आणी ती परळी ला फक्त २५ मि. मधे पोहचवते... असो.. परत तिकडे जाणार असाल आणी काही माहीती हवी असेल तर नक्की कळवा.
http://www.misalpav.com/node/15474
ReplyDeleteमिसळ पाव ह्या संकेत स्थळावर आपला अंबाजोगाई दर्शन चा लेख वाचला
मला मिसळ्पाव चा अॅक्सेस मिळत नाहीये म्हणुन ब्लॉग वर लिहित आहे..
मी मुळ अंबाजोगाईचाच आहे सध्या अमेरिकेत असतो..
आपण लिहिलेले प्रवास वर्णन वाचुन आनंद झाला...
पंचवटी हॉटेल मधे कशाला गेलात :( ऐकुन वाईट वाटले..
आधी सांगीतले असते तर मस्त पै़की ३-४ हॉटेल्स चे नाव पण सांगितले असते (एक माझ्या मित्राचे पण आहे)
अॅनीवेज .. तुम्ही सरळ मुंबईवरुन लातुर एक्सप्रेस पकडुन यायला हवे होते ..
मुंबई लातुर बाय ट्रेन (८ तास) आणी लातुर - अंबाजोगाई १ तास..
असा सोपा प्रवास आहे..
ईन फॅक्ट लातुर ते मुंबई आता विमान सेवा(रोज १) पण ऊपलब्ध आहे...
असो.. रस्त्यांच्या बाबतीत म्हणाल तर अख्खा मराठवाडा असाच आहे कुठे पण जा ..
म्हणुन तर ईथल्या लोकांना व्यायाम करायची गरज भासत नाही..
असो आपण परळी वै. ला रिक्षा ने कशाला गेलात ते कळालेच नाही प्रत्येक १५ मी. नी बससेवा ऊपलब्ध आहे..
आणी ती परळी ला फक्त २५ मि. मधे पोहचवते...
असो.. परत तिकडे जाणार असाल आणी काही माहीती हवी असेल तर नक्की कळवा.